सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार विज्ञापनांची सेवा करणाऱ्या कर्नाटक राज्यातील साधकांना सेवेतील ध्येय पूर्ण होण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा (रमानंदअण्णा) यांनी कर्नाटक राज्यातील साधकांना ‘विज्ञापनांची सेवा चांगल्या प्रकारे कशी करू शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन केले.

हिंदूंनो, परिधान करा उत्साहाने नवचैतन्याला ।।

शेकडो वर्षांपासून जगभरचे हिंदू । भोगत आहेत अत्याचारांच्या झळा ।
गुरुदेवांना येई तयांचा कळवळा । म्हणूनच अधिवेशन हे त्या हिंदूंसाठी ।
गुरुदेवांच्या प्रेमाचा उमाळा ।।

अधिवेशनाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात सेवेसाठी आल्यावर ‘आश्रम म्हणजे जणू ‘गोकुळ’ किंवा ‘चारधाम’च आहे’, असे वाटून आनंद अनुभवता येणे

हा आश्रम म्हणजे जणू ‘गोकुळ’ किंवा ‘चारधाम’च आहे. इथेच सर्व आहे. त्यामुळे देवदर्शनासाठी दुसरीकडे कुठे जाण्याची आवश्यकताच नाही !’

साधकांच्या मनातील आध्यात्मिक इच्छा जाणून त्या पूर्ण करणारे सर्वांतर्यामी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

लहानपणापासून असलेली श्री वेंकटरमणाचा रथ ओढण्याची इच्छा मला आठवली आणि देवाने ती इच्छा पूर्ण केली; म्हणून कृतज्ञता वाटली. ‘माझी इच्छा पूर्ण करण्यासाठीच गुरुदेवांनी हा प्रसंग घडवला’, असे मला वाटले.

अष्टम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र्र अधिवेशनासाठी समाजातील लोकांनी सहजतेने अर्पण देणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे हे शक्य झाल्याचे जाणवणे

आम्ही ज्या व्यक्तींना धर्मकार्यासाठी अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले, त्या व्यक्ती ते सहजतेने देत होत्या. या वेळी समाजातील काही नवीन व्यक्ती जोडल्या गेल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्पण घेतांना पुष्कळ आनंद मिळत होता.