डोडा (जम्मू) येथील मौलानाची धमकी

जम्मू – बंधूंनो, वेळ आपल्याला शिरच्छेद करण्यासही शिकवते. जोपर्यंत आपण सहन करतो, तोपर्यंतज गप्प बसू शकतो, हे लक्षात ठेवा. जर आमच्या सहन करण्याच्या पलीकडे गेले, तर नूपुर शर्मा यांच्यासारख्यांचे धड एकीकडे आणि शिर एकीकडे सापडेल, अशी धमकी डोडा जिल्ह्यातील भद्रवाह येथील मशिदीतील एका मौलानाने दिली. याविषयीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर येथे तणाव निर्माण झालो. मौलानाची ही विधाने मशिदीबाहेर भोंग्यांवरून ऐकणारी लोक ‘अल्लाहु अकबर’ (अल्ला महान आहे) या घोषणा देतांना या व्हिडिओत दिसत आहे. पोलिसांनी या मौलानाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
‘Nupur Sharma’s head will be found somewhere and torso somewhere else, will behead those oppose azaan and hijab’: Threatens radical Islamist at Jammu mosquehttps://t.co/cphKseQ3n4
— OpIndia.com (@OpIndia_com) June 9, 2022
मौलाना पुढे म्हणतो की, गायीचे मूत्र पिणार्यांना आणि शेणाने अंघोळ करणार्यांना जगात किंमतच काय आहे ? यांना जी काही हवा मिळते, ती आमच्यामुळे मिळते, यांना समुद्रापासून पाणी मिळते, ते आमच्यामुळे मिळते, अन्यथा त्यांचे अस्तित्वच काय आहे ?
संपादकीय भूमिकाअशा प्रकारची विधाने करणार्यांच्या विरोधात भारत सरकार आणि इस्लामी देश का बोलत नाहीत ? |
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !