
श्रीनगर – काश्मिरी हिंदूंसाठी महाराष्ट्राची दारे कधीही उघडी आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
Shiv Sena MP @priyankac19 ji met with the families of late Rahul Bhat & late Rajni Bala, who were victims of terrorist attacks in Kashmir.
She conveyed to the families, and to Kashmiri Pandits, that Maharashtra stands firmly with, and with open doors, to Kashmiri Pandits. https://t.co/vfOuGh0xAJ— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 9, 2022
काश्मीर खोर्यात काश्मिरी हिंदू, तसेच अन्य हिंदू यांच्या ‘लक्ष्यित हत्या’ (टार्गेट किलिंग) केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काश्मीर खोर्यात जाऊन पीडित हिंदु कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करत आदित्य ठाकरे यांनी वरील प्रतिपादन केले.
Protest In POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनतेचे पाकिस्तान आणि त्याचे सैन्य यांच्या विरोधात आंदोलन
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah
Delhi-NCR : देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आक्रमणाचा कट उधळला
Petrol Bombs At RSS : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बाँब !
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !
श्री तुळजाभवानी (नवीन) बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवाशांची गैरसोय !