रथोत्सव पूर्ण झाल्यानंतर सप्तर्षींच्या प्रीतीमय वाणीतून उलगडलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याची महती !

‘सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे तिथी वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव ‘रथोत्सव’ स्वरूपात साजरा करण्यात आला. रथोत्सव पूर्ण झाल्यावर संध्याकाळी सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी भ्रमणध्वनीवरून नाडीवाचन केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला रथोत्सव पहातांना आलेल्या अनुभूती

वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला रथोत्सव मंत्रघोषात चालू झाला. तेव्हा रामनाथी आश्रमातील एकूणच वातावरण भावविभोर झाले होते.

‘प्रसंग प्रत्यक्ष घडत आहे’, याची अनुभूती देणारी जिवंतपणा आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाची चैतन्यमय छायाचित्रे !

छायाचित्रे सजीव दिसण्याच्या संदर्भातील अनुभूती आणि त्यांमागील शास्त्र येथे देत आहे.