
ढाका (बांगलादेश) – नागांव येथील रानीनगर भागात मुसलमानांच्या जमावाने शिवमंदिरावर आक्रमण करून त्याची तोडफोड केल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेश हिंद’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे. (हे रोखण्यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करणार ? – संपादक) या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतरही अद्याप कुणावरीही कारवाई करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिकाइस्लामी देशात अल्पसंख्य हिंदु आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित ! |
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार