हिंदूंची ओळख पुसण्यासाठी चालू केलेला ‘सांस्कृतिक जिहाद’ ! – श्रीलक्ष्मी राजकुमार, पत्रकार

हिंदु सणांच्या वेळी हिंदुविरोधी प्रचार करून हिंदूंची ओळख पुसण्यासाठी चालू करण्यात आलेला हा ‘सांस्कृतिक जिहाद’ आहे. आज आखाती देशांमध्ये तेथील महिला पत्रकार या हिजाब घालून बातमीपत्र देतात. मग भारतात आपण कपाळावर कुंकू लावून तसे केले, तर प्रतिगामी कसे काय होऊ शकतो ? आपल्या धार्मिक कृतींमागे असलेले विज्ञान हे हिंदूंपर्यंत पोचले पाहिजे.