ठाणे (पूर्व) येथे भटक्या कुत्र्यांनी १३ जणांचे लचके तोडले !

आणखी किती जणांना चावा घेतल्यावर प्रशासन जागे होणार आहे ?

निधर्मीवादी गप्प का ?

वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर हे त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेवरून चिंतित आहेत. त्यांनी त्यांच्या या संदर्भातील निकालातही याचा उल्लेख केला आहे.

‘साम्राज्य-संस्थापक’ थोरले बाजीराव पेशवे !

‘त्याचा स्वराष्ट्राभिमान जबर असून त्यापुढे कोणतीही अडचण तो जुमानात नसे. त्याचा सारा जन्म उन्हातान्हात गेला. तसाच मृत्यूही उघड्या आकाशाखाली तंबूच्या आवरणात झाला. लढवय्या पेशवा म्हणून त्याची ख्याती आजही देशभर आहे.’

आपत्काळात देवतेला प्रसन्न कसे करावे ?

सध्या धर्माचरण नसणे, आळशीपणा, ‘खाद्यपदार्थ वाया जाऊ नयेत’, अशी मानसिकता नसणे, तसेच ‘पवित्रते’विषयी काहीही ठाऊक नसणे यांमुळे लोक उष्ट्या अन्नपदार्थांच्या दृष्टीने काळजीच घेत नाहीत.

ताजमहाल शिवालय असल्याचा शासकीय पुरावा !

१३ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ताजमहाल हे शिवालय असल्याचे आधुनिक वैज्ञानिक प्रयोगाद्वारेही सिद्ध याविषयी वाचले. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांचे ग्रंथकार्य असामान्य आहे. सनातनचे ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण आहेत; म्हणूनच विविध साधनामार्गांनुसार साधना करणारे संत, साधक, तसेच हिंदुत्वनिष्ठ आदींनी या ग्रंथांना गौरवले आहे. सनातनच्या ग्रंथकार्याचे असे विविध पैलू उलगडणारा हा लेख प्रसिद्ध करत आहोत.