महावितरणच्या धर्मांध अधिकाऱ्याला लाच स्वीकारतांना पकडले !
साहाय्यक विद्युत् निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले फैजूलअली मेहबूब मुल्ला याला लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
साहाय्यक विद्युत् निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले फैजूलअली मेहबूब मुल्ला याला लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाने हिंदुत्वाची कास सोडल्यामुळे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा विषय जो बाळासाहेबांनी उचलून धरला होता, त्याचे समर्थन केल्याने इतरांना डोकेदुखी झाली आहे.
शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मे मासाच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून या दिवशी अयोध्या येथे जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत.
वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडाच्या पायथ्याला पाले खुर्द येथे छत्रपती शिवरायांच्या शिवपट्टण वाडा स्थळाच्या ठिकाणी पुरातत्व विभागाकडून चालू असलेल्या उत्खननात शिवकालीन दर्जेदार बांधकामाचे अवशेष सापडले आहेत.
मायकल लोबो यांची पत्नी आमदार असलेल्या शिवोली मतदारसंघातच धर्मांतर होत आहे ! याविषयी अंकित साळगांवकर यांनी न्यायालयात पुराव्यांसह याचिका प्रविष्ट केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी १९ एप्रिल या दिवशी शिवसेना भवन येथे संजय राऊत आणि वरुण सरदेसाई यांच्यात बैठक झाली, तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेची बैठक झाली.
अचलपूर येथील २ गटांतील दगडफेकीचे प्रकरण
मंदिरे, गड-दुर्ग आणि संरक्षित स्मारके यांचे काम करतांना त्यांचे मूळ रूप, स्थानमाहात्म्य अन् इतिहास हे लक्षात घेऊन केले जावे.
वैजापुरातील ‘शिवप्रहार’च्या शंभू मेळाव्यात ‘संभाजीनगर’ नामकरण करण्यासाठी सहस्रो तरुणांचा निर्धार !
अधिवक्ता आनंदप्रकाश अग्रवाल म्हणाले, ‘‘बाह्य आणि आंतरिक शांतीसाठी ध्यानमार्गाची आवश्यकता आहे. परमात्म्याच्या चेतन संपर्कानेच आपल्याला मानसिक शांतता लाभू शकते. सर्वांशी प्रेमपूर्वक आणि निष्काम व्यवहार केले पाहिजेत.’’