मुंबईतील ७२ टक्के मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्यात आला ! – मुंबई पोलीस

मनसेच्या चेतावणीवर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांनी कायमच कायद्यानुसार कारवाई करावी !

देवघर धरणग्रस्तांचा महाराष्ट्रदिनी आमरण उपोषणाची चेतावणी

देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात बाधित होऊन बेघर झालेल्या नागरिकांना २० वर्षे झाली, तरी शासनाकडून भूखंड मिळालेला नाही, तसेच   वारंवार पोकळ आश्‍वासने देऊन प्रशासनाकडून फसवणूक होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण करणार असल्याची चेतावणी एकनाथ परब यांच्यासह घोणसरी प्रकल्पातील वंचित प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिली.

हिंदु जनजागृती समितीच्या हालोंडी आणि नागाव (जिल्हा कोल्हापूर) येथील प्रवचनांसाठी धर्मप्रेमींचा पुढाकार !

१६ एप्रिल या दिवशी हालोंडी येथे हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी घेतलेल्या प्रवचनासाठी अनेक धर्माभिमानी उपस्थित होते.

राज्यातील कोणत्याही शाळेचा वीजपुरवठा खंडित करणार नाही ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

येथील सातारा परिसरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत ‘शाळापूर्व सिद्धता अभियान’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

(म्हणे) ‘राज ठाकरे यांनी धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये !’ – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

धर्मांमध्ये वाद कोण निर्माण करतो, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही ! मशिदींवर इतकी वर्षे अवैधरित्या भोंगे लावण्यात आले, याविषयी रामदास आठवले मुसलमानांना का खडसावत नाहीत ?

आता राज्यात वीजदेयकांसाठी ‘प्रीपेड कार्ड’ आणण्याचा विचार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

राज्यात कोळशाच्या संकटामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. पर्यायाने भारनियमन करावे लागत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून वीजनिर्मितीसाठी प्रयत्न केला जात आहे; मात्र लोकांनी वापरलेल्या विजेचे देयक भरणेही आवश्यक आहे.

(म्हणे) ‘राज ठाकरे यांनी धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये !’ – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

धर्मांमध्ये वाद कोण निर्माण करतो, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही ! मशिदींवर इतकी वर्षे अवैधरित्या भोंगे लावण्यात आले, याविषयी रामदास आठवले मुसलमानांना का खडसावत नाहीत ?

देहली दंगल !

मध्यप्रदेशात धर्मांधांवर केली त्याप्रमाणे कारवाई करून देहलीबाहेर असलेला दंगलग्रस्त ‘सी ब्लॉक’ परिसर बुलडोझरने उखडला, तर थोडी तरी अद्दल दंगलकर्त्यांना घडेल. देशभरात सातत्याने होणाऱ्या धर्मांधांच्या या दंगली कायमच्या बंद होण्यासाठी मात्र भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणेच आवश्यक आहे !

बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सोडणार नाही ! – भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक, सातारा

बेताल वक्तव्य केल्यामुळे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक करून सातारा न्यायालयात उपस्थित केले होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. त्यांची पाठवणी पुन्हा मुंबई येथील आर्थर रोड कारागृहात केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प झालेली एस्.टी.ची सेवा चालू होण्याचा मार्ग मोकळा

वैद्यकीय तपासणी केल्यावर आणि प्रशिक्षण दिल्यावर कर्मचारी सेवारत होणार