
कटनी (मध्यप्रदेश) – येथील रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या श्रीराममंदिराच्या समोर रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी भिंत उभी केली होती. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यास अडचण निर्माण झाली होती. हिंदु संघटनांनी अनेकदा रेल्वे प्रशासनाच्या कृतीचा विरोध केला होता.
शेवटी या संघटनांनी श्रीरामनवमीच्या आदल्या दिवशी स्वतःहून ही भिंत पाडून टाकली. आता रेल्वे प्रशासनाने मंदिरात जाण्यासाठी मार्ग देण्याचे मान्य केले आहे.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक