कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंका दिवाळखोर झाला आहे. देशाकडे केवळ ५ सहस्र कोटी रुपयांची विदेशी चलनाची गंगाजळी शिल्लक राहिली आहे. या स्थितीतून श्रीलंकेला बाहेर येण्यासाठी सुमारे २२ सहस्र कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
REUTERS EXCLUSIVE @j_uditha & I interviewed #SriLanka’s new finance minister Ali Sabry this morning, who said:
– need $3 billion within 6 months for essentials
– tax rate & fuel price hikes needed
– seeking another $500 million from India for fuel https://t.co/bU4mH8pg2i pic.twitter.com/fT2z8L1iD6— Devjyot Ghoshal (@DevjyotGhoshal) April 9, 2022
जर हे आर्थिक साहाय्य मिळाले, तर श्रीलंका या संकटातून बाहेर पडू शकेल, असे अर्थमंत्री अली साबरी यांनी म्हटले आहे. भारताने ४ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे.