श्रीनगरमध्ये २ आतंकवादी ठार

श्रीनगर – येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. ठार करण्यात आलेले आतंकवादी काही दिवसांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर आक्रमण करण्याच्या घटनेत सहभागी होते.