अध्यात्मात शिकवणे नाही, तर शिकणे महत्त्वाचे असणे !

‘अध्यात्म हे अनंताचे ज्ञान आहे. त्यामुळे अध्यात्मात शिकवणे नाही, तर शिकणे महत्त्वाचे आहे. आपल्याला ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे आणि तो सर्वज्ञानी आहे. यासाठी आपण नेहमी शिकण्याच्या स्थितीत राहून ते ज्ञान आत्मसात केले पाहिजे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

‘रामायण’ मालिकेतील ‘हनुमानाने स्वतःची छाती फाडून त्याच्या हृदयात असलेले ‘प्रभु श्रीराम आणि जानकीमाता’ दाखवले’, हा प्रसंग पहातांना पू. भार्गवराम प्रभु यांची पुष्कळ भावजागृती होणे

आज चैत्र शुक्ल नवमी (१०.४.२०२२) या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने…

श्रीरामाचा आदर्श घेऊन ‘आदर्श होणे’, हीच खरी ‘श्रीरामपूजा’ ।

आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श शत्रू, आदर्श राजा । श्रीरामाचा आदर्श घेऊन ‘आदर्श होणे’, ही खरी ‘श्रीरामपूजा’ ।

श्रीरामाशी संबंधित घेतलेल्या भावप्रयोगांमुळे प्रत्येक कृती श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण करण्यासाठी प्रयत्न होणे

आज चैत्र शुक्ल नवमी (१०.४.२०२२) या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने…