रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या मृत्युंजय यज्ञाच्या संदर्भात श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती
मी यज्ञस्थळी जाऊन पूजेतील भगवान शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्या वेळी ती मूर्ती भावपूर्ण, मोहक आणि सजीव जाणवत होती. माझ्या मनात अशीही संवेदना झाली की, प्रत्यक्ष श्री गुरुच मला भेटले.