सनातन संस्थेच्या वतीने ‘जागर स्त्री शक्तीचा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यान !
या व्याख्यानाला उपस्थित राहून सर्वत्रच्या धर्मप्रेमी महिलांनी व्याख्यानाचा लाभ करून घ्यावा.
या व्याख्यानाला उपस्थित राहून सर्वत्रच्या धर्मप्रेमी महिलांनी व्याख्यानाचा लाभ करून घ्यावा.
ह.भ.प. (श्रीमती) प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी यांचा परिचय, त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून केलेले धार्मिक आणि सामाजिक कार्य याविषयीची माहिती त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
सध्या एकच मूल हा ‘ट्रेंड’ असल्यामुळे अतीलाड आणि शिस्तीचा अभाव हे चित्र सर्रास दिसते; पण हे मुला-मुलींच्या अनारोग्याला कारणीभूत ठरणार आहे, याची जाणीव पालकांमध्ये असलीच पाहिजे.
चीन हा रशियाचा एक सर्वांत महत्त्वाचा सामरिक सहकारी असून तो विविध प्रकारे रशियाला साहाय्य करत आहे. त्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत रशियाच्या विरोधात मतदान करायचे टाळले. याउलट चीन आता रशियाशी व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर उपाख्य तात्या सावरकर म्हणजे मातृभूमीच्या स्वातंत्र्यास्तव केलेला एक अखंड प्राण-यज्ञ ! जीवनाची एक अव्याहत आहुती ! त्यांनी या यज्ञाची सिद्धता छत्रपती शिवरायांप्रमाणे बालवयातच केली होती.
आधी या मुलींचे भरपूर प्रमाणात शारीरिक शोषण केले जाते. त्यानंतर त्यांची हत्या केली जाते आणि त्यांच्या शरिराचे अवयव विकून पैसे कमवले जातात. जर एका मुलीच्या शरिराच्या अवयवांची खरोखर चांगली किंमत मिळाली, तर किमान ५ कोटी रुपये आरामात मिळतात.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.
साधनेत नवीन आलेले काही जण सत्सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतात. अशांना सत्सेवेची संधी देणे, हे उत्तरदायी साधकांचे कर्तव्य आहे. सत्सेवा मागूनही ती न देणे, हे उत्तरदायी साधकांच्या समष्टी साधनेच्या दृष्टीने अयोग्य आहे.
देव आपल्या कामात कधी काही चुकत नाही. तो स्वीकारेपर्यंत चूक लक्षात आणून देत रहातो. आपण आपल्या सेवेत कधी चुकायला नको.
बहिणाबाईंनी जे व्यावहारिक जीवनाबद्दल सांगितले आहे, ते आध्यात्मिक जीवनालाही लागू पडते – ‘अरे साधना साधना, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, मग मिळतो ईश्वर ।’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले