संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता !

वैज्ञानिक भाषेत आध्यात्मिक संशोधन करण्याचे अद्वितीय कार्य करणारी संस्था म्हणजे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ ! या विश्वविद्यालयाचे काही साधक संतांच्या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून महान भारतीय संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा संग्रह करत आहेत. विविध उपकरणांच्या साहाय्याने ते चित्रीकरण आणि छायाचित्रण करत असल्याने पुढील अनेक पिढ्यांना हा ठेवा उपलब्ध होणार आहे. त्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्रीकरण आणि छायाचित्रण करण्यासाठी पुढील नवीन उपकरणांची आवश्यकता आहे.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील सारणीत दिल्याप्रमाणे साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक

श्री. अभिजित सावंत – ८७९३६७८१७८

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालासाठी पत्ता : श्री. अभिजित सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.(२६.२.२०२२)