सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी लावलेल्या ग्रंथप्रदर्शनास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

प्रदर्शन लावण्यात धर्मप्रेमींचा सक्रीय सहभाग, तर प्रदर्शनस्थळी मान्यवरांच्या भेटी

मंत्रीमंडळाकडून नवाब मलिक यांचे समर्थन म्हणजेच महाविकास आघाडी दाऊदची समर्थक ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला असून त्यांच्यावर ‘ईडी’ आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी कारवाई केली. अशा नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ अख्खे मंत्रीमंडळ रस्त्यावर येते.

स्वस्त धान्य दुकानातील संगणकीय त्रुटी तात्काळ दुरुस्त करा ! – करवीर शिवसेनेचे निवेदन

संगणकीय त्रुटींमुळे जनता धान्य मिळण्यापासून वंचित रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते ! – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

मुंबई आणि नवी मुंबई येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ४१ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमांतून अध्यात्मप्रसार !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, मुंबई उपनगरे, नवी मुंबई येथे एकूण ४१ ठिकाणी शिवमंदिरांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शने लावून अध्यात्मप्रसार करण्यात आला.

नवाब मलिकांचा मुलगा फराझ यालाही समन्स !

दाऊद इब्राहीम टोळी, क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने त्यांच्या विरोधात समन्स बजावले आहेत.

युक्रेन-रशिया युद्धाचा भारतियांसाठी बोध !

भारतात युद्ध चालू झाल्यावर ‘देशविरोधकांनी त्यांची तोंडे बंद ठेवली, तरी पुष्कळ’, अशी स्थिती आहे. लयाची देवता असलेल्या महादेवाची उपासना करणारे भारतीय खरे तर देव, अवतारी संत आणि ऋषिमुनी यांच्या कृपेमुळेच तरून जात आहेत. येत्या युद्धकाळातही भक्त तर तरून जाणारच; तरीही भारतियांनी सर्व स्तरांवर स्वतःची सिद्धता ठेवणे श्रेयस्कर !

हिंदूंवरील परकियांची आक्रमणे टाळण्यासाठी हिंदूंना शौर्यशाली इतिहास जाणण्याची आवश्यकता ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

धर्मप्रेमी युवकांनी कार्यक्रमस्थळी येतांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती समवेत घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा देत प्रवेश केला.

संभाजीनगर येथील जुन्नेश्वर मंदिराचा दीड कोटी रुपयांत जीर्णोद्धार; २५ बाय २० फुटांचा सभामंडप बांधणार !

शहरापासून ७ किलोमीटर अंतरावरील वरूड काझी येथील श्री जुन्नेश्वर महादेव मंदिराचा १ कोटी ६१ लाख रुपये व्यय करून जीर्णोद्धार करण्यात येत आहे.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील बंदीवान आशिफ आणि इम्तियाज यांचे बंदीवान गजेंद्र सिंह उपाख्य छोटू याच्यावर प्राणघातक आक्रमण

कारागृहातील अधिकार्‍यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षाव्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.