इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध प्रियकराच्या साहाय्याने हिंदु महिलेकडून पतीची हत्या
आरोपींनी कुशलेंद्र यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी पुरले. सुनीता हिची ओळख रिझवान याच्याशी झाली होती.
अल्पवयीन मुलीचे धर्मांतर केल्याने ख्रिस्ती मिशनर्यांच्या संस्थेला उच्च न्यायालयाची नोटीस
एखाद्या हिंदु संस्थेमध्ये अशी घटना घडली असती, तर तथाकथित निधर्मी आणि पुरो(अधो)गामी यांनी हिंदूंना झोडपून काढले असते: मात्र ख्रिस्ती मिशनर्यांच्या संस्थेत ही घटना घडल्याने ते शांत आहेत, हे लक्षात घ्या !
रशियाच्या विरोधात युक्रेन जागतिक सैन्य बनवणार !
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी रशियाच्या विरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय सैन्य बनवण्याची घोषणा केली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आम्हाला अनेक विदेशी नागरिकांचे अर्ज प्राप्त होत आहेत.
(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर बाँबप्रेमी !’ : मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे प्रवक्ते के.के. मिश्रा यांचा सावरकरद्वेष !
ज्यांना क्रांतीकारकांच्या सशस्त्र क्रांतीचा इतिहासच ठाऊक नाही, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार ? गेल्या ७ दशकांहून अधिक काळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा द्वेष करणार्या काँग्रेसला आता राष्ट्रप्रेमींनी मतपेटीद्वारे तिला जागा दाखवून द्यावी !
‘सॅफ्रॉन थिंक टँक’ या मुंबईस्थित हिंदु संघटनेच्या समान नागरी कायद्याची मागणी करणार्या ‘ऑनलाईन’ स्वाक्षरी मोहिमेला दीड लाख लोकांचा प्रतिसाद !
लग्न आणि घटस्फोट याविषयी विविध कायद्यांमधल्या वेगवेगळ्या तरतुदींमुळे वाद निर्माण होत असून ते संपुष्टात आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समान नागरी कायदा लागू करणे आवश्यक आहे.
जागतिक स्तरावरील ‘बोल्ट्झमन’ पुरस्कार डॉ. दीपक धर यांना घोषित !
त्यांच्या रूपाने भारताला पहिल्यांदाच हा मान मिळत आहे. डॉ. धर सध्या ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे’ (आयसर) येथे भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक
हिजाबच्या वादावरून हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक केली.
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबातील सदस्यांना घरात घुसून मारहाण
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! या हिंदूंना सरकारने तात्काळ संरक्षण दिले पाहिजे !