मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु कुटुंबातील सदस्यांना घरात घुसून मारहाण

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील सुभाषनगर भागात झालेल्या एका क्षुल्लक घटनेतून धर्मांधांनी एका हिंदु कुटुंबातील सदस्यांना घरात घुसून मारहाण केली. यामुळे या कुटुंबाने घर विकून पलायन करण्याचे वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. (उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! या हिंदूंना सरकारने तात्काळ संरक्षण दिले पाहिजे ! – संपादक)