शिवाजी महाराजांचे नुसते स्मारक न उभारता त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे ! – नाना पाटेकर, अभिनेते
महाराजांचे स्मारक कुठे उभे करायचे, हे कळायला हवे. त्याच्यावरून वाद का होतात ? हे कळत नाही. हा आपला इतिहास आहे.
महाराजांचे स्मारक कुठे उभे करायचे, हे कळायला हवे. त्याच्यावरून वाद का होतात ? हे कळत नाही. हा आपला इतिहास आहे.
हिंदु जनजागृती समितीची सुराज्य अभियानाच्या अंतर्गत मागणी !
घोटाळ्याविषयी तक्रार होऊन ९ वर्षे उलटली, तरी अद्याप अन्वेषणाची दिशाच ठरवली जात आहे. अशाने देशातील भ्रष्टाचार आणि घोटाळे कधी संपतील का ? अशा कूर्मगतीमुळेच घोटाळेबाजांचे फावते !
हमीपत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याने पालकांमध्ये अप्रसन्नता !
रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ ! रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाची शक्यता पहाता भारताने आतापासून पूर्ण सिद्धता केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !
नियमानुसार नाला, मोठे पूल, मोठे रस्ते या सीमा घेण्याऐवजी छोट्या गल्ल्या यांची सीमारेषा ठरवली आहे. इमारतींचे, घरांचे, वस्त्यांचे विनाकारण विभाजन करण्यात आले आहे.
पेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यास दिली नाही. त्यामुळे निषेध करत विहिंप आणि बजरंग दल यांनी निदर्शने केली.
‘सनातनचा आश्रम पहायला येणारे काही जण विचारतात, ‘‘आश्रमात कोण राहू शकतो ?’’ या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘ईश्वरप्राप्तीसाठी अखंड साधना करू इच्छिणारे आश्रमात राहू शकतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भाजपने यापूर्वी समाजवादी पक्षावर आतंकवादी आक्रमणातील आरोपींप्रती सहानुभूती दाखवल्याचा आरोप केला आहे.
आतापर्यंत देशात ५ लाख १२ सहस्र १०९ लोक या विषाणूला बळी पडले असून २०६ नागरिक हे हल्लीच मृत्यूमुखी पडले आहेत.