हिजाबविषयी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका करणार्‍या विद्यार्थिनीच्या वडिलांच्या उपाहारगृहावर जमावाचे आक्रमण

हिजाबच्या सूत्रावरून धर्मांधांनी समाजात तणाव निर्माण केल्यामुळे लोकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. हा उद्रेक रोखण्यासाठी सरकारने धडाडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे !

हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणी काशिफ आणि नदीम यांना अटक

याचा अर्थ ही हत्या धर्मांधांनीच केली, हे स्पष्ट झाले आहे. आता याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ?

(म्हणे) ‘पत्रकार राणा अय्यूब यांचा छळ थांबवा !’ – संयुक्त राष्ट्रे, जिनेव्हा

संयुक्त राष्ट्रांकडून भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍या एका हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी महिला पत्रकाराला अशा प्रकारे पाठीशी घालण्याचा होणारा प्रयत्न त्याच्या प्रतिष्ठेला लज्जास्पद आहे !

गेल्या २ वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नांमध्ये १ सहस्र कोटी रुपयांची घट !

कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरालाही आर्थिक फटका बसला आहे. महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असणार्‍या विभागांकडून मिळणारे उत्पन्न मंदावले. उत्पन्न आणि व्यय यांचा ताळमेळ बसत नाही.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार ! – आदित्य ठाकरे, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री

कोल्हापूर जिल्ह्यास नैसर्गिक देणगी लाभली आहे. या नैसर्गिक ठिकाणांसह श्री महालक्ष्मी मंदिर, महत्त्वाची धार्मिक स्थळे, ऐतिहासिक गडदुर्ग, पुरातन वास्तू या कोल्हापूरचे महत्त्व अधिकच अधोरेखित करतात.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतले कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवी आणि नृसिंहवाडी येथे दत्त दर्शन !

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवी आणि नृसिंहवाडी येथे दत्त दर्शन घेतले.

कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांचा आधार क्रमांक बँक खात्यास जोडला असल्यास साहाय्य मिळणार !

वेळेत अर्ज केलेल्या; परंतु अजूनही साहाय्य प्राप्त न झालेल्या व्यक्तींना त्यांच्या बँक खात्यास आधार क्रमांक जोडावा लागेल. तसे केल्यास शासकीय यंत्रणेकडून त्यांच्या आधार क्रमांक जोडलेल्या खात्यात त्वरित साहाय्य दिले जाईल.

संभाजीनगर येथे पूजेच्या नावाखाली साडेपाच तोळे दागिने पळवणार्‍या धर्मांध भोंदू दांपत्याला अटक !

अबिद रशीद आणि नगिना खान (दोघेही गाझियाबाद, देहली येथील रहिवासी) अशी त्या भोंदूंची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

वाई (जिल्हा सातारा) येथील मंदिराच्या विहिरीत आढळून आल्या ७ पुरातन कट्यारी !

विहिरीतील गाळ काढण्यास प्रारंभ केला असता त्यांना कट्यारी आणि खंजीर सापडले.

सनातनच्या सांगली येथील हितचिंतक सौ. मिनाक्षी जोग यांच्याकडून पुणे येथील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयास सनातन संस्थेच्या सुसंस्कार मालिकेचे ग्रंथ भेट !

हे ग्रंथ कु. चैतन्य अभिजीत जोगळेकर (वय ११ वर्षे) याच्याकडून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा खेडकर यांनी स्वीकारले.