संध्याकाळी वारा वहात नसल्याने पुष्कळ गरम होणे आणि प.पू. दास महाराज यांनी वायुपुत्र हनुमानाला प्रार्थना केल्यावर जोराचा वारा सुटणे
प.पू. दास महाराज यांच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती येथे दिली आहे.
प.पू. दास महाराज यांच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती येथे दिली आहे.
देवाच्या कृपेमुळे गौतमारण्य आश्रमाची लक्षात आलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
माघ कृष्ण पक्ष षष्ठी (२२.२.२०२२) या दिवशी कु. अर्चिता सोन्ना हिचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
प.पू. दास महाराज यांच्या आगमनापूर्वी त्यांची बैठकव्यवस्था असलेल्या ठिकाणाहून दैवी सुगंध येणे.
वाराणसी सेवाकेंद्रात सेवा करणार्या श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के (वय ६४ वर्षे)) यांना रामनाथी आश्रमात आल्यानंतर आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
पानवळ, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथे झालेल्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या वेळी साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.