‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमीचा विद्यालयामध्ये निवेदन देण्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाविद्यालयामध्ये निवेदन दिले. या वेळी सौ. चोपडा यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्याविषयी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक नियमावली शिथिल
आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. यामध्ये जोखमीच्या देशांतून येणार्यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करण्याची आवश्यकता असणार नाही.
सनातनच्या साधकांकडून रमणरेती वृंदावन आश्रमाचे व्यवस्थापक संत श्री गोविंदाचार्य यांची सदिच्छा भेट
येथे श्री राधेश्वर महादेव मंदिराच्या ६२ व्या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रमणरेती वृंदावन आश्रमाचे व्यवस्थापक संत श्री गोविंदाचार्य आले असता त्यांची सनातन संस्थेच्या साधकांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.
हिजाबच्या माध्यमातून शाळांचे इस्लामीकरण करण्याचे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडा ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक
शाळांचे इस्लामीकरण करण्याचे हे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे आणि सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे.
९ वर्षांपूर्वी जळून मृत्यू पावलेली महिला मीच असल्याचा ४ वर्षांच्या मुलीचा दावा
लक्षावधी वर्षांपासून चालत आलेला हिंदु धर्मातील पुनर्जन्माचा सिद्धांत सत्यात उतरत आहे, यावरून हिंदु धर्माची महानता लक्षात येते ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना काय म्हणायचे आहे ?
जी.ए. सॉफ्टवेअरचे संचालक अश्विनकुमार यांनी सुपेंना ३० लाख रुपये दिल्याचे उघड
सुपे यांनी जळगावचे शिक्षणाधिकारी यांच्याकडून ८१ बनावट प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर कोणतीही कारवाई केली नाही.
माघ वारीसाठी सोलापूर विभागातील ५ आगारांतून एस्.टी.चे नियोजन !
विभागीय वाहतूक अधिकारी सुरेश लोणकर यांची माहिती
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांचा राजीनामा !
लैंगिक शोषणाच्या ‘स्कीन टू स्कीन टच’ याविषयी वादग्रस्त निर्णय न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी दिलेला निर्णय रहित केला होता, तसेच अन्य एका प्रकरणातही निकाल वादग्रस्त होता.