५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. ओजस शशांक देशमुख (वय २ वर्षे) !

चि. ओजस शशांक देशमुख याचा वाढदिवसाच्या त्यानिमित्त त्याची आई यांना गरोदरपणात आणि ओजसच्या जन्मानंतर अन् त्याचे वडील यांना चि. ओजसची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीमती शशिकला भगत यांना देवद आश्रमातील ध्यानमंदिराविषयी जाणवलेली सूत्रे

‘मला आश्रमातील ध्यानमंदिराच्या आठवणीने आनंद होतो. नवीन ध्यानमंदिराच्या मार्गिकेतून ध्यानमंदिरात जातांना ‘एक पांढर्‍या प्रकाशमान पोकळीतून, चैतन्याच्या लहरीतून जात आहे आणि ध्यानमंदिरात असलेल्या देवता बोलावत आहेत’, असे मला जाणवते.