मुर्शिदाबाद (बंगाल) येथून ६ गावठी बाँब जप्त

बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कांदी भागामधून ६ जिवंत गावठी बाँब जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी हे बाँब निकामी केले आहेत. या प्रकरणी अनारुल शेख याला अटक करण्यात आली आहे.

कर्णावती येथील हिंदुत्वनिष्ठ तरुणाच्या हत्येमागे दोघा मौलवींचा हात !

‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, अशा बोंबा मारणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांचा चमू यावर काही बोलेल का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

देहलीतील ‘यू ट्यूब चॅनल’च्या मालकाकडून हिंदु महिला पत्रकाराला इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव

‘या प्रकरणी २ मासांपूर्वी देहली पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतरही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही’, असा या महिला पत्रकाराने आरोप केला आहे. याविषयीचा एक व्हिडिओ तिने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका विशेष ‘ऑनलाईन’ संवादाचे आयोजन

नेताजींची प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता, सातत्य, दृढता, पराक्रमाची पराकाष्ठा, संघटन कौशल्य या गुणांना आपल्याला जीवनात उतरवण्याची आवश्यकता !

प्रजासत्ताकदिनी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा अवमान

आतापर्यंत तृणमूल काँग्रेस पक्षाचा हिंदूविरोधी तोंडावळा समोर आला आहे, आता राष्ट्रविरोधी तोंडावळाही समोर येत आहे ! चुकीचा ध्वज फडकावणे, तसेच राष्ट्रगीत चुकीचे गाणे, हे राष्ट्रप्रेमाच्या अभावाचे उदाहरण आहे !

‘गूगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याचे न्यायालयाचे आदेश !

हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी याविषयी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

कर्णावती (गुजरात) येथे हिंदु तरुणांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या !

महंमद पैगंबर यांच्या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्यामुळे धर्मांधांकडून हत्या झाल्याचा संशय

मालवणी येथील क्रीडासंकुलाचे ‘टिपू सुलतान क्रीडासंकुल’ नामकरण अनधिकृत असल्याने रहित करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

मुंबईच्या शिवसेनेच्या महापौरांनी मालाड मालवणीतील क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचे २७ जानेवारीला घोषित केले आहे.