आमचे संसार उघड्यावर येत असल्याने कृपा करून गावातील अवैध मद्यविक्री बंद करा !
महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारा प्रशासन नावाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?
महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारा प्रशासन नावाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?
गोहत्याबंदी कायद्याचे तीनतेरा ! तत्परतेने कठोर शिक्षा नसल्याने आरोपींना कायद्याचा धाक नाही !
लव्ह जिहादच्या प्रकरणांत लक्षावधी हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले असतांना अशा विवाहांना ‘शिवविवाह’ म्हणणे म्हणजे हिंदु भगिनींच्या शीलरक्षणासाठी ५ पातशाह्यांशी लढा उभारलेल्या छत्रपती शिवरायांचा अवमानच आहे !
किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला असलेला जनतेचा विरोध लक्षात घेऊन तो निर्णय रहित करावा !
भारतीय चलनाच्या ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा वितरीत करण्यासाठी आलेल्या ७ जणांच्या टोळीला २६ जानेवारी या दिवशी पोलिसांनी दहिसर येथून अटक केली आहे. संशयित गाडीतून २ सहस्र रुपयांच्या ५ कोटी रुपयांच्या नोटा कह्यात घेतल्या. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली.
मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरांसह तब्बल २७ काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील व्यावसायिक कैलास शिंगटे यांचे २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ५ ते ६ जणांनी साठेवाडी फाटा येथून अपहरण केले. त्यानंतर तोंडात बोळा कोंबून आणि हातपाय बांधून त्यांना मारहाण करत वडीगोद्रीजवळ पाटात फेकून दिले.
सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुपर मार्केटमध्ये मद्यविक्रीसाठी अनुमती देण्यात आली आहे, असा समाजघातकी निर्णय घेणारे सरकार लवकर रसातळाला जावो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, अशी तीव्र उद्वीग्नता ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य आणि तर्कहीन ! – सर्वाेच्च न्यायालय
सर्वत्रच्या बनावट आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई हवी !