
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू (वय ४५ वर्षे) यांचा मृतदेह येथील हजरतपूर पुलाजवळील रस्त्याच्या कडेला आढळून आला. त्यांचे दोन तुकडे करून एका गोणीमध्ये भरून ते रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले होते.
(सौजन्य : India News National)
१६ जानेवारीपासून रायमा बेपत्ता होत्या. पोलिसांनी या प्रकरणी रायमा यांचे पती आणि त्यांचे मित्र अशा ६ जणांना कह्यात घेतले आहे. रायमाचे पती सखावत यांनी घरगुती वादातून मित्रांच्या साहाय्याने रायमा हिची हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे. या दांपत्याला २ मुले आहेत
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !