संभाजीनगर येथील १५ खासगी प्रयोगशाळांना महापालिकेच्या नोटिसा !
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून १५ प्रयोगशाळांना ‘प्रयोगशाळांची अनुमती का रहित केली जाऊ नये’, अशी विचारणा करत ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून १५ प्रयोगशाळांना ‘प्रयोगशाळांची अनुमती का रहित केली जाऊ नये’, अशी विचारणा करत ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत
या निधीतून कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख ८२ रस्त्यांचे सक्षमीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे
हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांधांकडून मार खाणार आहात ? आतातरी त्यांना धडा शिकवा !
पुरातत्व विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयाला लागूनच असलेल्या शीवगडावरील बांधकामाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वेळीच डागडुजी न केल्यामुळे या गडाची दुरवस्था झाली आहे. आणखी दुर्लक्ष झाल्यास यावरील बांधकाम नामशेष होण्याची..
गड-दुर्गांकडे सर्व द्रुष्टीने दुर्लक्ष करणारे पुरातत्व विभागातील अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत !
येथील महानगरपालिका रस्त्यावर मोकाट फिरणारी गोवंशीय जनावरे पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करत आहे. जी जनावरे सोडवण्यासाठी त्यांचे मालक येत नाहीत, अशा जनावरांचा लिलाव महानगरपालिकेद्वारे केला जातो.
हिंदु धर्मप्रेमींनी सर्व जनतेचे अंतिम हित साधणार्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी आता आणखी जोरकसपणे आणि एकमुखाने पुढे रेटत नेली पाहिजे, हेच निवडणुकांच्या निमित्ताने लक्षात घेऊया !
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्यात २७ नवीन पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
नुकताच पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या संबंधी घडलेला अपप्रकार पहाता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा नोंद करा, या मागणीसाठी भाजपच्या वतीने सांगली शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
केरळ येथील ‘वक्फ बोर्डा’च्या बैठकीत माकपचे वरिष्ठ नेते टी.के. हामजा यांनी, ‘कोरोना हा सैतान असून तो अल्लाने पाठवला आहे. भरकटलेल्या मनुष्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी कोरोनाचा संसर्ग झाला आहे’, असे वक्तव्य केले.