वणी येथे प्रजासत्ताकदिनाच्या निमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन !

ठाणेदार शाम सोनटक्के यांना निवेदन देतांना डावीकडून लोभेश्वर टोंगे आणि संजय पांडे
तहसीलदार निखिल धुळधर यांना निवेदन देतांना संजय पांडे आणि लोभेश्वर टोंगे

वणी (यवतमाळ), १८ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी वणी येथील तहसीलदार आणि पोलीस ठाणे पोलीस येथे निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री लोभेश्वर टोंगे, संजय पांडे आणि लहू खामणकर उपस्थित होते.