कोल्हापूर येथे ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’च्या वतीने ३४१ वा छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !

‘शिवशक्ती प्रतिष्ठान’च्या वतीने १६ जानेवारी या दिवशी ३४१ वा छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील स्मारक परिसरात रांगोळी काढून संपूर्ण स्मारक….

आरक्षण रहित झालेच पाहिजे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

मराठा आरक्षण रहित केल्यामुळे नोकरी मिळाली नाही आणि या नैराश्याने अमर मोहिते या युवकाने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले. आत्महत्येला कारणीभूत असलेले आरक्षण रहित झालेच पाहिजे.

धुळे येथे लसीकरणाची बनावट प्रमाणपत्र वाटल्याप्रकरणी ४ जणांना अटक !

महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांचाही या प्रकरणात समावेश आहे. यासमवेतच या प्रकरणात अन्य लोकप्रतिनिधींचा समावेश आहे का ? याचीही चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी ४ सहस्र आरोग्यसेविकांचा संप

महापालिका क्षेत्रातील ४ सहस्र आरोग्यसेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १७ जानेवारी या दिवशी १ दिवसाचा संप केला.

काँग्रेस आणि जिहादी संघटना यांचा संस्कृतद्वेष जाणा !

कर्नाटकात उभारण्यात येणार्‍या कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयाला काँग्रेसने ‘बेकार’, तर जिहादी आतंकवादी संघटना पी.एफ्.आय.ने ‘परकीय भाषा’ म्हणत विरोध केला आहे.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची अवस्था

‘पाकिस्तानमध्ये हिंदु, शीख, ख्रिस्ती आणि कादियानी यांना अल्पसंख्यांक मानण्यात आले आहे. आतंकवादी संघटनां अल्पसंख्यांक आणि शिया मुसलमानांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांचे सुन्नी मुसलमानांमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.

‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांचे उत्तर ! – श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.

. . . मात्र त्यासाठी धर्मप्रेमींनी आठवड्यातून एकदा एकत्र येऊन धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे.’

इंग्रज गेले; पण भारतियांची मानसिकता इंग्रजाळलेलीच राहिल्याचे उदाहरण !  

उत्तरप्रदेशचे आधीचे नाव राजकीयदृष्ट्या एक प्रांत म्हणजे ‘युनायटेड प्रोव्हिन्स’, असे होते. त्या वेळी त्याला संक्षिप्त भाषेत ‘यू.पी.’

‘ऑनलाईन’ उपक्रमांचा बागुलबुवा आणि पालकांनी मुलांना वेळ देण्याची आवश्यकता !

दळणवळण बंदीमुळे बर्‍याच शाळा ‘ऑनलाईन’ चालू झाल्या. काही पालकांना याचे अप्रूप वाटते. हे चांगले आहे; पण यातून निर्माण होणार्‍या गंभीर परिणामांचे काय ? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहेत.

धर्मांतरित बाटगे सर्वाधिक कडवे !

मागील भागात आपण हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी यांच्या प्रेमाला धर्मांधांकडून कसा विरोध होतो अन् हिंदु मुलगी आणि मुसलमान प्रतिष्ठित यांचा विवाह मात्र कसा बिनविरोध होतो, हे सूत्र पाहिले. आज त्यापुढील सूत्रे पाहू.