उत्तरप्रदेशचे आधीचे नाव राजकीयदृष्ट्या एक प्रांत म्हणजे ‘युनायटेड प्रोव्हिन्स’, असे होते. त्या वेळी त्याला संक्षिप्त भाषेत ‘यू.पी.’ असे म्हटले जायचे. नंतर त्याचे नाव पालटून ‘उत्तरप्रदेश’, असे करण्यात आले, तरीही संक्षिप्त भाषेत ‘यू.पी.’ असेच म्हटले जाते.
(संदर्भ : मासिक ‘वैदिक संसार’, जानेवारी २०१७)