शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्याची पडताळणी नाही !

सरकार नियम काढते आणि शासकीय कार्यालयेच त्याचे पालन करत नाहीत, हे गंभीर आहे. नियम न पाळणार्‍यांना शिक्षा होणे अपेक्षित आहे.

समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ह.भ.प. संजय महाराज देहूकर !

वारकरी संप्रदायातील शिखर संघटना म्हणून ओळख असलेल्या समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यात संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ह.भ.प. संजय महाराज देहूकर यांची निवड करण्यात आली.

भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या व्यवस्थापकास फैलावर घेतले !

भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी अधिकोषाच्या व्यवस्थापकास फैलावर घेऊन शेतकर्‍यांना त्वरित साहाय्य देण्यास सांगितले. या वेळी महाले यांनी व्यवस्थापकांना क्षमा मागायला लावली. या वेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.

प्रकरणाच्या खोलात जाऊन अन्वेषण करणार, कवट्यांची डी.एन्.ए चाचणी केली जाईल ! – प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक

जिल्ह्यातील आर्वी येथील अनधिकृतरीत्या गर्भपात प्रकरणात नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच अनुषंगाने या प्रकरणाचे अन्वेषण केले जाणार अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे येथे नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

नायलॉनच्या मांजामुळे गळा कापल्याने प्रतिवर्षी अनेक लोक गंभीर घायाळ होतात, तर शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो, हे वास्तव लक्षात घेता मांजाची विक्री करणारे आणि ते वापरणारे यांवर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने एकच नियम ठेवावा !

कोल्हापूर येथील नागरिकांनी शहरातील, तर पुणे येथील नागरिकांनी जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावरील पथकर तीव्र आंदोलन करून पूर्णत: रहित करून घेतले आहेत. यातून पथकर रकमेचे धोरण संपूर्ण राज्यात एकच का नाही ? हा प्रश्न नागरिकांना पडतो.

कन्याकुमारीचे झालेले ख्रिस्तीकरण जाणा !

तमिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यात वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार ४८.५ टक्के हिंदू असल्याचे म्हटले गेले; परंतु प्रत्यक्षात तब्बल ६२ टक्के लोक हे हिंदु नाव धारण केलेले ख्रिस्ती असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातील मान्यवरांचे विचार आणि क्षणचित्रे

हिंदु जनजागृती समितीच्या ट्विटर आणि ‘यू ट्यूब’ खात्यांवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण सहस्रो लोकांनी पाहिले. या सोहळ्यातील मान्यवरांची मार्गदर्शने येथे देत आहोत.