‘लव्ह जिहाद’ची वाढती प्रकरणे आणि त्यावरील उपाययोजना
हिंदु समाजाने धर्माचरण करावे, धर्मबंधूंमध्ये जागृती निर्माण करावी आणि ‘लव्ह जिहाद’ सारख्या दुष्प्रवृत्तींचा वैध मार्गाने विरोध करावा.
हिंदु समाजाने धर्माचरण करावे, धर्मबंधूंमध्ये जागृती निर्माण करावी आणि ‘लव्ह जिहाद’ सारख्या दुष्प्रवृत्तींचा वैध मार्गाने विरोध करावा.
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !
‘शुल्वसूत्रे’ ही जगातील सर्वांत प्राचीन गणिताची नियमावली आहे. या नियमावलीलाच ‘वैदिक गणित’ म्हटले जाते.
सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
मकरसंक्रांत (१४ जानेवारी २०२२) ते रथसप्तमी (७ फेब्रुवारी २०२२) पर्यंतच्या पर्वकाळात केलेले दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.
‘जे आध्यात्मिक क्षमता नसल्याने संतांचे ‘संतत्व’ ओळखू शकत नाहीत, त्यांनी संतांना ‘ते संत नाहीत’ असे म्हणणे, हे वैद्यकीय शिक्षण नसणार्याने एखाद्या वैद्यांना ‘ते वैद्य नाहीत’, असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)
सातारा, सांगली आणि बेळगाव या जिल्ह्यांतील जिज्ञासूंनी १९.१२.२०२० या दिवशीच्या सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात सांगितलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
उद्या पौष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१६.१.२०२२) या दिवशी सांगली येथील सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांचा ३२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या आईला पू. संकेत यांच्या चैतन्यामुळे घर आणि सभोवतालचा परिसर यांत जाणवलेले चांगले पालट येथे दिले आहेत.
‘वर्ष २००९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग इत्यादी विषयांवरील हस्तलिखितांच्या वर्गीकरणाची सेवा चालू होती. ही हस्तलिखित असलेल्या १५ खोक्यांमध्ये संगीत आणि नृत्य या विषयांशी संबंधित काही ग्रंथ आणि ध्वनीफिती होत्या.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मुंबई जवळील दैवी प्रवासाचा वृत्तांत इथे देत आहोत.