पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या आश्रमात ‘बॉयलर’चा स्फोट : एकाचा मृत्यू !

भोपाळ (मध्यप्रदेश) – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील आश्रमात १४ जानेवारी या दिवशी बॉयलरचा (वाफेवर अन्न शिजवण्याच्या उपकरणाचा) स्फोट झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ४ जण घायाळ झाले. बॉयलरमध्ये अन्न शिजवत असतांना हा स्फोट झाला.