
पंढरपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – ‘ईगल फौंडेशन’च्या वतीने विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणार्यांचा सत्कार करण्यात येतो. अशा प्रकारे कायदेशीर कार्यात कार्यरत असलेल्या मुंबई येथील अधिवक्त्या (सौ.) सुनीता प्रकाश सालसिंगेकर यांचा २६ डिसेंबर या दिवशी ‘ईगल फौंडेशन’च्या वतीने आमदार रामहरी रूपनवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा सोहळा ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’ पंढरपूर-कराड रस्ता येथे पार पडला. या प्रसंगी शासन सचिवस्तर सदस्य लक्ष्मण हाके, ‘एम्.आय.टी. वर्ल्ड’ संचालक डॉ. महेश थोरवे पाटील, डॉ. कैशाळ करांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !