एकीकडे खासदार निधी बंद असतांना केंद्र सरकारने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मात्र खर्च केले १ सहस्र ६९८ कोटी रुपये ! – खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत टीका
केंद्र सरकार प्रतिवर्षी सरासरी ६०० कोटी रुपयांचा खर्च केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करत आहे – शिवसेनेचे ठाणे येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे