साहित्य संमेलनात श्री सरस्वतीपूजन करायचे नसेल, तर वेगळे विद्रोही साहित्य संमेलन घेणे बंद करा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे
जे समाजाच्या हितासाठी असते, त्याला ‘साहित्य’ म्हणतात; मात्र समाजहित साधले जात नसेल, तर त्याला मी ‘नाहित्य’ संमेलन मानतो. हे संमेलन नास्तिकवाद्यांचे आहे कि डाव्या विचारवाद्यांचे आहे ? असा प्रश्न पडतो.