शासकीय अधिकारी ते पत्रकार यांचा ‘सनातन प्रभात’वर असलेला विश्वास !

दैनिकाशी संबंधित वार्ताहर म्हणून सेवा करतांना समाजातील शासकीय अधिकारी, हिंदुत्वनिष्ठ, पत्रकार यांच्याशी संपर्क येतो. या सर्वांचा दैनिक ‘सनातन प्रभात’वर जो विश्वास आहे, जी श्रद्धा आहे, त्यातील काही उदाहरणे येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

घरच्या घरी भाजीपाला लागवडीचे आवश्यक घटक

‘कार्तिकी एकादशीपासून (१५.११.२०२१ पासून) सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.

धर्माचरण करणारे आणि धर्मासाठी बाणेदारपणा दाखवणारे अमरावती येथील हिंदुत्वनिष्ठ पत्रकार श्री. अमोल खोडे !

श्री. अमोल यांच्यातील प्रखर हिंदुत्वाची ओळख वाचकांना पुढील लेखाद्वारे करून देत आहोत.

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे. आजच्या लेखात आपण सामासिक शब्द लिहिण्याच्या पुढच्या भागाविषयी जाणून घेऊ.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचे दैनिकाविषयीचे अभिप्राय !

दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एक परिपूर्ण माहितीचे वृत्तपत्र आहे. मी ‘सनातन प्रभात’ आवर्जून वाचतो. हे वृत्तपत्र खर्‍या अर्थाने समाजप्रबोधनाचे, जनजागृतीचे आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर म्हणून सेवा करतांना आलेले विविध अनुभव

सांगली, कोल्हापूर आणि मुंबई येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चा वार्ताहर म्हणून ईश्वराने सेवेची संधी दिली. ही सेवा करत असतांना ईश्वरी कृपेने मला आलेले अनुभव आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई आणि वितरण सेवा करणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई आणि त्याचे वितरण करतांना साधकांना आलेल्या अनुभूती, एका साधकाला दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना आलेली ध्यानाची अनुभूती अन् एका वाचकाला दैनिक ‘सनातन प्रभात’मधून उपाय होत असल्याची अनुभूती’, अशा विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत. दैवी बालकांच्या पालकांचे कर्तव्य ! ‘काही पालक ‘नातेवाईक काय म्हणतील … Read more

‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’मध्ये सहभागी साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने… सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात आले. मागील लेखात आपण ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला समाजातून मिळालेला उदंड प्रतिसाद … Read more