आर्वी (जिल्हा वर्धा) आगाराच्या २ ‘एस्.टी.’वर अज्ञाताकडून दगडफेक !
‘एस्.टी.’वर दगडफेक केल्याने ‘एस्.टी.’ची समोरील आणि मागील काच फुटली. यामध्ये ‘एस्.टी.’चे चालक अविनाश पवार किरकोळ घायाळ झाले आहेत.
‘एस्.टी.’वर दगडफेक केल्याने ‘एस्.टी.’ची समोरील आणि मागील काच फुटली. यामध्ये ‘एस्.टी.’चे चालक अविनाश पवार किरकोळ घायाळ झाले आहेत.
दलालवाडीतील २ वर्षांची लहान मुलगी सापडत नसल्याने कुटुंबाने शोध घेतांना एका घरातून रडण्याचा आवाज आला. त्यामुळे लोकांनी दरवाजा तोडून कपाटात कोंडलेल्या मुलीला बाहेर काढले आणि त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला चोप दिला.
बिहार राज्याच्या ‘धार्मिक न्यास मंडळा’ने राज्यातील सर्व सार्वजनिक मंदिरांना ४ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. १ डिसेंबरपासून सर्व मंदिरांचे नोंदणी अभियान चालू करण्यात येणार आहे.
गीतेत लिहिले आहे, ‘तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे हे सर्वच्या सर्व क्षत्रियाचे नैसर्गिक गुणधर्म आहेत. जो वर्ग दुर्बलांना साहाय्य करतो, तसेच धर्म, प्रजा आणि मातृभूमी यांचे रक्षण करतो, तो ‘क्षत्रिय’ आहे.’
उदारीकरण म्हणजे भारतियांना स्वस्तात मारण्याचे कंत्राटच !
हिंदूंनो, पालट घडवून आणण्यासाठी तुम्ही लढायला सिद्ध आहात का ? कि तुमच्या पुढच्या पिढीला असुरक्षित, भ्रष्ट, निर्धन, कुपोषित आणि व्यभिचारयुक्त भारत देश परंपरेच्या रूपात तुम्ही देणार आहात?’
‘देशी गायीच्या तुपाला ‘अमृत’ म्हटले आहे; कारण ते तारुण्य कायम राखते आणि वार्धक्याला दूर ठेवते. काळ्या गायीचे तूप खाल्ल्यामुळे वृद्ध व्यक्तीही तरुणासारखा होऊन जातो. गायीच्या तुपासारखी उत्तम वस्तू दुसरी कोणतीही नाही.
पूर्वी इस्लामी राजवटीत एखाद्या हिंदूला इस्लाममध्ये धर्मांतरित न होता हिंदू रहायचे असेल, तर ‘जिझिया’ कर भरावा लागत असे. सध्या मुसलमानांनी ‘आमच्या उत्पादनासाठी हलाल प्रमाणपत्र शुल्क भरावे लागेल’, अशी स्थिती निर्माण केली.
पू. अश्विनीताई आरूढ आहेत साधकांच्या हृदय सिंहासनी, साधक-साधिका आणि संत, आनंदाने साधना आणि सेवा करती.
‘खासगी रुग्णालये पैसे कमावण्याची यंत्रे झाली आहेत. रुग्णालये ही ‘रिअल इस्टेट’ (भूमी खरेदी-विक्री व्यवसाय) उद्योग बनत आहेत. रुग्णांना संकटकाळात साहाय्य करण्याऐवजी पैसे कमावणे, हे रुग्णालयांचे ध्येय झाले आहे.