अमेरिकेने भारताला परत केल्या २४८ प्राचीन वस्तू !
अमेरिकेने भारताला २४८ प्राचीन वस्तू परत केल्या आहेत. या वस्तूंची अनेक वर्षांपूर्वी चोरी करण्यात आली होती. या वस्तूंमध्ये १२ व्या शतकातील कांस्याच्या नटराज मूर्तीचाही समावेश आहे. भारतातील एक मंदिरातून वर्ष १९६० मध्ये ही मूर्ती चोरण्यात आली होती.