‘श्री बगलामुखी दिक्बंधन रक्षास्तोत्र’ ऐकतांना कुंकवाचा सुगंध येऊन भाव जागृत होणे
‘श्री बगलामुखी दिक्बंधन रक्षास्तोत्र’ ऐकतांना मला कुंकवाचा सुगंध येऊ लागला. तेव्हा माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊन माझे अंगही थरथरत होते.
‘श्री बगलामुखी दिक्बंधन रक्षास्तोत्र’ ऐकतांना मला कुंकवाचा सुगंध येऊ लागला. तेव्हा माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊन माझे अंगही थरथरत होते.
माझी आई श्रीमती शोभना घाडे अचानक आजारी पडल्याने तिला रुग्णालयात घेऊन गेले. तिला २ दिवस अतीदक्षता विभागात ठेवले होते. त्या वेळी गुरुमाऊलीच्या कृपेमुळे प्रत्येक कृती देवाला विचारून करण्याचा भाग होत होता.
रामनाथी आश्रमात रहाणारी तिची आजी श्रीमती जयश्री मुळे, तसेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली तिची मोठी बहीण कु. करुणा सुजित मुळे (वय १६ वर्षे) यांना जाणवलेली कल्याणीस्वरूपाची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सनातनचे संत पू. (कै.) वैद्य विनय भावे यांनी देहत्याग केला. ते पुष्कळ नामांकित वैद्य होते. त्यांच्या सहवासात आलेल्या साधकांनी केलेले त्यांचे गुणवर्णन, त्यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
सेवा करतांना आलेल्या वैयक्तिक अडचणी आणि देवाने सेवेच्या माध्यमातून प्रारब्ध सुसह्य केल्याची सौ. प्रतिभा फलफले यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहेत.