कोटी कोटी प्रणाम !
देवद, पनवेल येथील सनातनचे २८ वे संत पू. सुदामराव शेंडेआजोबा यांचा आज ८३ वा वाढदिवस

१६ जानेवारी २०१३ या दिवशी संतपदी विराजमान
साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
६ जून : शिवराज्याभिषेकदिन (दिनांकानुसार)
५ जून : पू. गोळवलकर गुरुजी यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार)
३१ मे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती (दिनांकानुसार)
२९ मे : सद्गुरु श्री वामनराव पै यांचे पुण्यस्मरण
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती (दिनांकानुसार)
२० मे : देशभक्त बिपीनचंद्र पाल स्मृतीदिन