लोणी (जळगाव) येथे अतिक्रमण काढण्याची कारवाई चालू असतांना पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचार्‍याला ग्रामस्थांची मारहाण !

पोलिसांवर हात उगारण्याचा उद्दामपणा केला जातो, यावरून नागरिकांना कायदा-सुव्यवस्थेचा काहीही धाक राहिलेला नाही, हेच दिसून येते !

बांबोळी येथील गाडेधारकांना १९ डिसेंबरपर्यंत गाडे (फिरती दुकाने) देण्याचे आमदार टोनी फर्नांडिस यांचे आश्‍वासन : गाडेधारकांचे आंदोलन मागे

बांबोळी येथील पूर्वीचे गाडे अनधिकृत नव्हते आणि गाडेधारकांना नवीन गाडे द्यायचे होते, तर नवीन गाड्यांची सिद्धता झाल्यावर पूर्वीचे गाडे का हटवले नाहीत ?

पुण्यातील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट’चा गौरव !

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ने कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याची नोंद घेत ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन’ यांच्याकडून प्रमाणपत्र प्रदान करत ‘ट्रस्ट’चा गौरव करण्यात आला.

मराठवाडा मध्य रेल्वेला जोडावे ! – संभाजीनगर येथील खासदारांची मागणी

‘मराठवाड्यात रेल्वेचे विविध प्रकल्प रखडलेले आहेत. छोट्या रेल्वे स्थानकांवर सुविधा मिळत नाहीत, तसेच कोरोनापूर्वी बंद झालेल्या रेल्वे पुन्हा चालू करण्यात आलेल्या नाहीत. यावरून नांदेड विभागावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

तळजाई टेकडीवरील जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही ! – शिवसेना उपनेते सचिन अहिर

शहरांचा विकास करतांना निसर्गामधील विविध घटकांचा समतोल राखणे आवश्यक आहे. पर्यावरणाची हानी होऊ न देता त्याची काळजी घ्यायला हवी. तळजाई टेकडी म्हणजे पुण्याचा महत्त्वाचा भाग असल्याने तेथील जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही.

याविषयी निधर्मीवादी गप्प का ?

प्रतिदिन सरासरी ६३२ हिंदू बांगलादेश सोडून दुसर्‍या देशांत आश्रय घेत आहेत. त्यामुळे वर्ष २०५० पर्यंत बांगलादेशात हिंदूच नसतील, असे मत ढाका विद्यापिठातील प्रा. डॉ. अबुल बरकत यांनी त्यांच्या पुस्तकात व्यक्त केले आहे.

प्रतिदिन होनेवाले पलायन के कारण वर्ष २०५० तक बांग्लादेश में हिन्दू नहीं रहेंगे ! – बांग्लादेशी प्रो. डॉ. अबुल बरकत

इस पर सेक्युलर चुप क्यों है ?

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग

यावर्षी साजरी करूया हलालमुक्त दिवाळी !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !