सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

२३ ऑक्टोबर २०२१

नामजप सत्संग

अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी केले जाणारे व्रत : करवा चौथ !

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

चारित्र्यसंपन्न प्रभु श्रीराम !

 वेळ : दुपारी २.३० वाजता


बालसंस्कारवर्ग

 

‘अप्रामाणिकपणा’ हा स्वभावदोष कसा दूर करावा ? (भाग १)

वेळ : सायंकाळी ५ वा.


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !