सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)
ताण दूर करण्यासाठी नामजप साधना
ताण दूर करण्यासाठी नामजप साधना
सामान्य घरातील हिंदु युवतींपासून क्रीडा क्षेत्र, चित्रपटसृष्टी आदी विविध क्षेत्रांतील अनेक हिंदु युवती आणि महिला आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत.
लखीमपूर येथील शेतकर्यांच्या मृत्यूच्या प्रकरणातील घटनाक्रम पहाता ते सर्व पूर्वनियोजित असल्याची शंका येणे
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विशेष संवाद
देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील चि. वासुदेव सिद्धेश पुजारी याचा आश्विन पौर्णिमा (२०.१०.२०२१) या दिवशी चौथा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आई-वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
आश्विन पौर्णिमा (२०.१०.२०२१) या दिवशी यवतमाळ येथील चि. आराध्या रूपेश पारधी हिचा तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
‘संगीताच्या माध्यमातून साधना कशी करावी ?’, हे सर्व वाचकांना अभ्यासता यावे, यासाठी पू. पंडित केशव गिंडे यांचा साधनाप्रवास संवादरूपी लेखाद्वारे येथे दिला आहे. ‘हा लेख वाचून सर्व कलाकारांना साधनारत होण्याची प्रेरणा मिळो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’
आमच्या घरी भारद्बाज पक्ष्याप्रमाणे अन्य पक्षीही येत असतात. सकाळ-संध्याकाळ त्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकतांना मला चांगले वाटते. आमच्या घराभोवती फुलझाडे लावलेली आहेत. त्यामुळे फुलपाखरेही येत असतात.’
चि. दीक्षा सामंत हिची जन्मापूर्वी आणि जन्मानंतर तिची आई, तसेच अन्य नातेवाईक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘पू. वैद्य भावेकाका यांनी २५.६.२०२१ या दिवशी रात्री १० वाजता देहत्याग केला.’ त्या प्रसंगी माझ्या लक्षात आले, ‘पू. वैद्य भावेकाका यांच्याविषयी मला जे वाटत होते, त्या मला मिळालेल्या पूर्वसूचना होत्या.’