आजचे वाढदिवस

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील चि. वासुदेव सिद्धेश पुजारी याचा आश्विन पौर्णिमा (२०.१०.२०२१) या दिवशी चौथा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आई-वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. वासुदेव पुजारी

चि. वासुदेव सिद्धेश पुजारी याला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !