सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

२० ऑक्टोबर २०२१

नामजप सत्संग

ताण दूर करण्यासाठी नामजप साधना

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

वैकुंठाहून सुंदर, वृंदावनाचा महिमा !

 वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

हिंदु राष्ट्राची संकल्पना ! (भाग ३६)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे दायित्व !

वेळ : सायंकाळी ७ वा.  पुनर्प्रक्षेपण : २१ ऑक्टोबर दुपारी १ वा.


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

  • youtube.com/sanatansanstha
  • youtube.com/hindujagruti