जिहादींचा पराभव करण्याकरता हिंदूंनी संपूर्ण जगासाठी कृतीशील आराखडा सिद्ध करावा ! – टिटो गंजू, अध्यक्ष, एपिलोग न्यूज चॅनेल

अधिवक्ता टिटो गंजू

काश्मीरवर अधिपत्य गाजवून भारताचे इस्लामीकरण करण्याचा (गझवा-ए-हिंद) जिहाद्यांचा डाव आहे. केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी सनातन हिंदूंचा कृतीशील आराखडा सिद्ध करायला हवा. हा आराखडा संपूर्ण विश्वाचे कल्याण करू शकतो. जिहाद्यांना पराभूत करण्याचा हाच एक उपाय आहे. त्यासाठी समाजाला जागृत केले पाहिजे.