रामनाथी आश्रमातील वेदपाठशाळेतील पुरोहित श्री. ईशान जोशी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. ईशान जोशी ह्यांनी ‘मनापासून केलेली प्रत्येक कृती परात्पर गुरुदेवांच्या चरणी पोचते’, याची आलेली प्रचीती अन सप्तशती शिकत असतांना जाणवलेले सूत्र पुढे दिले आहेत.