पुँछमध्ये २ सैनिक हुतात्मा

भारताचे सैनिक आणखी किती दिवस असे हुतात्मा होत रहाणार आहेत ? काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी कधी प्रयत्न होणार ? – संपादक

पुंछ (जम्मू-काश्मीर) – येथील भिम्बर गल्ली भागात आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये २ सैनिक हुतात्मा झाले. विक्रम सिंह नेगी आणि योगंबर सिंह अशी त्यांची नावे आहेत.